विद्यार्थी माहिती व हजेरी
विद्यार्थी प्रवेश आणि माहिती, वर्गनिहाय हजेरी व शैक्षणिक वर्षानुसार नोंदी व्यवस्थित ठेवा.
SCHOOL PRASHASAN · शाळा व्यवस्थापन सॉफ्टवेअर
विद्यार्थी प्रवेश, शुल्क, हजेरी, निकाल आणि कार्यालयीन अहवाल — शाळेच्या दैनंदिन कामासाठी एकत्रित संगणकप्रणाली.
शाळेच्या प्रत्यक्ष कामासाठी
मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा पर्यायांसह शाळेतील विविध कामांसाठी स्वतंत्र विभाग.
विद्यार्थी प्रवेश आणि माहिती, वर्गनिहाय हजेरी व शैक्षणिक वर्षानुसार नोंदी व्यवस्थित ठेवा.
शुल्क नोंदी हाताळा. फी पावत्या, बाकी फीचे संदेश, हजेरी आणि अहवाल WhatsApp वर शेअर करा. WhatsApp शेअरिंगसाठी अतिरिक्त शुल्क नाही.
परीक्षेची माहिती, प्रगती अहवाल, दाखले आणि कार्यालयीन नोंदवह्या यांसाठी उपलब्ध सुविधा पाहा. आपल्या शाळेला आवश्यक नमुने प्रात्यक्षिकात तपासा.
शिक्षक माहिती, ई-पगारपत्रक, लेखा खाते, ई-ग्रंथालय, ई-दस्तऐवज आणि विद्यार्थी बस पास यांसाठी स्वतंत्र modules.
आपल्या शाळेच्या गरजांनुसार modules आणि reports पाहण्यासाठी आमच्याशी बोला.
सर्व modules पाहा ↗डेटाची काळजी
कार्यरत database शाळेच्या संगणकावर किंवा शाळेने ठरवलेल्या network location वर राहतो. School Prashasan Agent पासवर्ड-संरक्षित, AES-256 encrypted ZIP backup तयार करतो आणि upload करण्यापूर्वी नव्याने तयार झालेली प्रत तपासतो.
शाळेने जोडलेल्या स्वतःच्या cloud खात्यात backup जतन करता येतो. शाळेच्या परवानगीशिवाय आमची टीम शाळेचा डेटा वाचत नाही.
प्रत्येक शाळेसाठी स्वतंत्र मजबूत backup पासवर्ड ठेवा. नियोजित backup साठी संगणक व Agent सुरू असणे आवश्यक आहे. Backup ची स्थिती नियमित तपासा आणि महत्त्वाच्या नोंदींची स्वतंत्र प्रत जतन करा.
डेटा काळजीची सविस्तर माहिती ↗SCHOOL PRASHASAN AGENT
दैनंदिन backup वेळ निवडा, गरजेनुसार Backup now वापरा आणि शेवटच्या backup चा निकाल पाहा.
पासवर्ड-संरक्षित ZIP तयार झाल्यानंतर त्यातील प्रत मूळ database शी जुळते का ते तपासले जाते.
निवडलेला backup तपासल्यानंतर सध्याच्या database ची सुरक्षित backup प्रत तयार होते. Restore करण्यापूर्वी सर्व संगणकांवरील School Prashasan बंद करा.
Notification history, system health आणि support report उपलब्ध आहेत. Support report मध्ये database, backup ZIP किंवा जतन केलेला पासवर्ड समाविष्ट नसतो.
ABOUND SOFT TECH · पुणे
आवश्यक अहवाल, भाषा, संगणक व्यवस्था, licence आणि support याबद्दल आमच्याशी चर्चा करा.
मुख्य संपर्क: +91 96130 20101
पर्यायी संपर्क: +91 87938 68295